किनवट: तहसील कार्यालय येथे कार्यवाहीसाठी लावलेला ट्रॅक्टर अज्ञाताने नेला चोरून, गुन्हा नोंद
Kinwat, Nanded | Nov 26, 2025 दि. 22 नोव्हेंबर रोजी रात्री 10 ते दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 च्या दरम्यान तहसील कार्यालय किनवट येथे कार्यवाहीसाठी लावलेला सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर पासिंग नसलेले वाहन ज्याची किमत 3 लाख रु. अशी होती हे ट्रॅक्टर कुणीतरी अज्ञात चोट्याने चोरून नेला होता, ह्या प्रकरणी विजय रामेश्वर सुरोशे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किनवट पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आल्या असून सदरील घटनेचा अधिकचा तपास तपास सिरमनवार हे करत आहेत