मोहाडी: मोरगाव येथे गायमुख नाला परिसरात रेती चोरीचा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला, 6 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Mohadi, Bhandara | Jul 23, 2025
पोलीस स्टेशन मोहाडी येथील पोलीस सिपाही मालाधरे हे पोलीस स्टॉपसह पेट्रोलिंग करीत असताना दि. 22 जुलै रोजी पहाटे 5.30 वाजता...