बल्लारपूर: सुरजागड कंपनीचा लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक घुसला घरात, घराची नुकसान, जीवित हानी टळली, येनबोडी येथील घटना
Ballarpur, Chandrapur | Aug 28, 2025
कोठारी-बल्लारपूर राष्ट्रीय महामार्गावर येनबोडी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या हेमंत फुलझेले यांच्या घरात सुरजागड...