अंबरनाथ: पटकन पैसे मिळवण्यासाठी चोरी करणाऱ्या सोनसाखळी चोरट्यांना मोठ्या सीताफिने अंबरनाथ पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Ambarnath, Thane | Jul 11, 2025
काही दिवसापूर्वी एक महिला रस्त्याने जात असताना महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने चोरून दोन चोरटे पसार झाले...