नुकत्याच संपन्न झालेल्य विश्वामांगल्य सभेच्या विदर्भ प्रांतच्या बैठकीत कारंजा शाखेच्या अध्यक्ष म्हणून चारुलता अतुल एकघरे यांची निवड झाली असून, सहसंघटक म्हणून जोत्स्ना राखोंडे व वाशीम जिल्हा संघटक म्हणून मनिषा जोशी यांची निवड झाल्याची माहिती दि. 23 नोव्हेंबर रोजी देण्यात आली आहे.