सिल्लोड: जिद्दीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला जीवनात यश सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांची लेहा खेडी येथे माहिती
आज दिनांक 22 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की लिहा खेडी येथे बिगर शेती वाचलेले येथे दिवाळीनिम ित्त स्नेह कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते येथे तरुणांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना एक पोलीस निरीक्षक रवींद्र सिंग ठाकरे यांनी माहिती दिली की जीवनात जो विद्यार्थी चिकाटीने अभ्यास करेल त्याच्याच पदरी यश पडेल अशी माहिती त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली यावेळेस गावातील सरपंच उपसरपंच व नागरिकांची उपस्थिती होती