आज दिनांक 20 जानेवारी दुपारी तीन वाजता मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील फर्दापूर गणातील विविध पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे सदरील प्रवेश माजी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये केला आहे यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला या ठिकाणी मोठा फटका बसला आहे