उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कक्षाला दिली भेट.
आज दिनांक 15 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी बारा वाजून 40 मिनिटाच्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील राज्यपतकालीन कक्षाला भेट दिली असून मुंबईचे राज्यभरामध्ये मुसळधार कोसळत असलेल्या पावसाचा यावेळी आढावा घेतला असून उपाययोजना करण्याच्या सूचनाही संबंधित विभागाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत मुंबईमध्ये सकल भागात यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले होते