उमरखेड: पेट्रोल पंप हटविण्याच्या मागणीसाठी दोन युवकाची व्यापारी संकुलावर चढून शोले स्टाईल विरू गिरी
अडीच महिन्यापूर्वी लिज संपलेला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नवनिर्माणाधिन अश्वारूढ पुतळ्याच्या सौंदर्यकरणाला अडथळा ठरणारा पेट्रोल पंप पाठविण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आज थरारक वेळ मिळाले..