सहकार महर्षी बाळासाहेब पवार यांना 26 व्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली, रामनगर साखर कारखाना परिसरात दुग्धाभिषेक, कारखाना पुनरुज्जीवित करण्याचा शेतकरी संघर्ष समितीचा निर्धार आज दिनांक 25 मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार सहकार महर्षी बाळासाहेब पवार यांची 26 वी पुण्यतिथी रामनगर साखर कारखाना परिसरात अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. साखर कारखाना परिसरातील बाळासाहेबांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला, तसेच पुष्पमाला अर्पण करून त्यांचे पुण्य