खानापूर विटा: खानापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांना आवाहन
खानापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांकडून आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पवन ऊर्जा प्रकल्पासाठी विकल्या गेल्या होत्या त्या शेतकऱ्यांसाठी त्या त्या तालुकाध्यक्षांना भेटून आपल्या अडचणी सांगाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे