दिनांक 29 डिसेंबर रोजी केवत पोलिसांना माहिती मिळाली की कारणे अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक केली जात आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ पोलीस स्टेशन केवत समोर नाकाबंदी केली असता मुकेश राधेलाल जीवेस्वाल व अक्षय जयवंत नांदुरकर राहणार यवतमाळ हे अवैधरीत्या विदेशी दारूची वाहतूक करताना मिळून आले त्यांच्याकडून दहा लाख 29 हजार 32 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला