अमरावती: भरधाव ट्रक थेट फ्लॅट मध्ये घुसला, चालकासह तिघे जखमी नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत नांदगाव पेठ येथे घटना
Amravati, Amravati | Sep 14, 2025
अमरावती वरून नागपूरकडे जाणाऱ्या भरदार ट्रकला नांदगाव पेठ बस स्थानकाजवळ भीषण अपघात झाला ट्रकचे नियंत्रण सुटल्याने तो...