शिंदखेडा: सुलवाडे बॅरेजजवळ एक ब्रास वाळूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध शिंदखेडा पोलिसांत गुन्हा दाखल
Sindkhede, Dhule | Jul 17, 2025
सुलवाडे बॅरेज जवळ एक ब्रास वाळू चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल. प्रशांत प्रल्हाद ढोले वय 49 व्यवसाय मंडळ अधिकारी...