पुणे शहर: खराडीत मसााज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद
Pune City, Pune | Sep 29, 2025 खराडी भागातील एका इमारतीत स्पा मसाज पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.