देसाईगंज वडसा: देसाईगंज तालुक्यातील विविध अडीअडचणीबाबत जनता दरबाराचे आयोजन, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा: आमदार रामदास मसराम
Desaiganj Vadasa, Gadchiroli | Aug 16, 2025
देसाईगंज तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय विभागांशी संबंधित अडीअडचणी, समस्या व प्रश्नांची...