नाशिक: नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची बैठक,गैर प्रकार आढळल्यास अंदोलनाइशारा
Nashik, Nashik | Dec 27, 2025 नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेदरम्यान शांतता, सुव्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विविध ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. बैठकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कोणत्याही उमेदवाराला मतदान न करण्याचा ठाम निर्णय ग्रामस्थांनी घे