जागतिक हाताची स्वच्छता दिन १५ ऑक्टोबर.
1.3k views | Jalna, Maharashtra | Oct 15, 2025 जालना: दरवर्षी दिनांक 15 ऑक्टोबर रोजी जागतिक हाताची स्वच्छता दिन साजरा करण्यात येतो. हात स्वच्छ धुणे हे संसर्गजन्य आजारांपासून बचावाचे सर्वात सोपे आणि प्रभावी साधन आहे. अन्न खाण्यापूर्वी, शौचालयानंतर व बाहेरून आल्यावर हात साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवा. स्वच्छ हात म्हणजे सुरक्षित आरोग्य!