राहाता: शिवाजीराव कर्डीलें सारखा जनसामान्यांचा नेता भाजपने गमावला मुख्यमंत्री फडणवीस भावूक...!
शिवाजीराव कर्डीले सारखा माणूस भेटणार नाही, असा माणूस जो जाणसामन्या साठी, शेतकऱ्यांसाठी लढणारा, समाजाच्या हक्काचा माणूस, शिवाजीराव चा आणि माझा संभंध मुंढे साहेबांन मुळे आला.