अमळनेर: ताडेपुरा भागातील अल्पवयीन मुलीवर चोपडा रोडवर अत्याचार; दोघांना अटक, अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल
Amalner, Jalgaon | Aug 14, 2025
अमळनेर शहरातील ताडेपुरा भागात राहणाऱ्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून चोपडा रोडवरील एका परिसरात तिच्यावर...