आज १७ डिसेंबर २०२५ बुधवार रोजी सकाळी आम्हाला प्राप्त माहीती नुसार पोलीस व वडील व्दारे ही सूचना मिळाली आहे, एक आव्हान करण्यात आले आहे कि, सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, खालील वर्णनाचा १४ वर्षीय मुलगा बेपत्ता झाला आहे.मुलाचे नावः शिवम शेषराव भांडे वयः १४ वर्षे, रंगः सावळा हरवल्याचे ठिकाणः कारंजा (लाड) बस स्थानक वरून वाशिम येथे उतरला आणि तेथून बेपत्ता झाला..