सेलू: हमदापुर-कांढळी मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर सिंदी पोलिसांची कारवाई; ६ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त
Seloo, Wardha | Sep 10, 2025
वणा नदीपात्रातून अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींवर सिंदी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मोठी कारवाई...