धरणगाव: सुंदर मोती नगरातील विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी महिला आयोगाचे अध्यक्ष चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
सुंदर मोती नगरातील 23 वर्षीय माधुरी गौरव ठोसर या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणी महिला आयोगाचे अध्यक्ष चित्र वाघ यांनी सोमवारी 15 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता प्रतिक्रिया दिली आहे