गंगापूर नगरपालिकेच्या निवडणूकित राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय जाधव यांनी बाजी मारत भाजपचे प्रदीप भैया पाटील यांच्यावर 2287 मतांनी मात करत नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला यामुळे आ.प्रशांत बंब विरुद्ध आ.सतीश चव्हाण यांच्या लढाईत आ.सतीश चव्हाण वरचढ ठरले असून शिवसेना (उबाठा)मधून ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केलेले भागेश गंगवाल यांचा राष्ट्रवादीचे अमोल जगताप यांनी प्रतिष्ठेच्या लढाईत गंगवाल यांना 200 मतांनी पराभूत केले.