Public App Logo
Jansamasya
National
Happydiwali
Responsiblerailyatri
Railinfra4andhrapradesh
Pmmsy
Diwali2025
Matsyasampadasesamriddhi
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth

हिंगणघाट: शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदी अविरोध निवड झाल्या बद्दल सहकार नेते अँड सुधीरबाबू कोठारी व सचिव थोरात यांचा सत्कार

Hinganghat, Wardha | Oct 13, 2025
हिंगणघाट शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदी अविरोध निवड झाल्या बद्दल सहकार नेते अँड सुधीरबाबू कोठारी व सचिव पदी नरेंद्रजी थोरात यांची निवड झाल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर, खरेदी विक्री संघ समुद्रपूर, मेहेरबाबा ग्रामीण पत संस्था समुद्रपूर व मित्र परिवार समुद्रपूरच्या वतीने शाल, शिफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी हिम्मत चतूर, सुरेंद्रभाऊ कुकेकर, भोजराजजी लेवढे, हरिभाऊ बोबले, दिनेशजी महाकाळकर, आदी उपस्थित होते.

MORE NEWS