औसा: औसा शहरातील पोलिस वसाहतीची झाली दुरावस्था, पोलिस बांधवांना खाजगी मालकीच्या घराचा घ्यावा लागतोय आधार
Ausa, Latur | May 6, 2025
औसा -औसा शहरात मागील अनेक दिवसांपासून पोलीस वसाहतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून येथील पोलीस वसाहत भग्न अवस्थेत पडले...