पुणे शहर: छत्रपती संभाजीराजे उद्यान, जंगली महाराज रोड येथे किल्ले बनवण्याची स्पर्धा
Pune City, Pune | Oct 21, 2025 सांस्कृतिक वारशाला पुढे नेण्यासाठी पुणे महानगरपालिका उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरणातर्फे आयोजित 31 वी किल्ले स्पर्धा आणि प्रदर्शन यंदा 17 ते 26 ऑक्टोबरदरम्यान छत्रपती संभाजीराजे उद्यान, जंगली महाराज रोड येथे भरवण्यात आले आहे.