यवतमाळ: पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबवा ; जिल्हाधिकारी विकास मीना
वृक्ष लागवड काळाची गरज आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होण्यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र नियोजन करा. या पावसाळ्यात जिल्ह्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करा, असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले.