आज शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर व इतर 40 शाळेचे विद्यार्थी सहभागी होते ४१ शाळेतील ३५० विद्यार्थ्यांचा सहभाग रोबोटिक्स चॅम्पियनशिप’चे उद्घाटन’अटल इन्क्यूबूशन सेंटर’च्या सहकार्याने आयोजन छत्रपती संभाजीनगर, दि.१९ : जिल्हयातील ४१ जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी ’रोबेटिक्स चॅम्पियनशिप’मध्ये सहभाग घेऊन नाविण्यपूर्ण प्रयोग साकारले.