चंद्रपूर घुगुस शहराला पाणीपुरवठा व्यवस्थेला नवा जीवनदान मिळाले आहेत महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने केंद्र पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत घुगुस नगरपरिषद च्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी एकूण 93 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहेत शासनाचा निर्णय नगर विकास विभागांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून यामुळेच घुगु शहराला शुद्ध स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहेत असे माहिती आमदार किशोर जोर्गेवार यांनी 29 ऑक्टोबर रोज बुधवार ला सकाळी 11 वाजता दरम्यान दिली