बुलढाणा: आमदार गायकवाड यांच्या उपस्थितीत मोताळा येथे ऋषिपंचमी निमित्त गजानन महाराज पुण्यतिथी सोहळा व भक्तनिवासाचे लोकार्पण
Buldana, Buldhana | Aug 28, 2025
बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा येथे 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या 115 व्या...