जालना: जिल्हाधिकारी कार्यालय समोर बंजारा समाजाच्या आमरण उपोषणाला सकल मराठा समाजाचा जाहीर पाठिंबा
Jalna, Jalna | Sep 14, 2025 जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या चार दिवसापासून हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाला तात्काळ अनुसूचित जमाती (स.टी.) प्रवर्गामध्ये सामावून घ्यावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे श्रीकांत राठोड हरीश राठोड हे स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सकल मराठा समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे उद्या दिनांक 15 सप्टेंबर रोजी मस्तगड ममादेवी मंदिर पासून गांधी चमन येथे महात्मा गांधी यांना अभिवादन करत शनी मंदिर नूतनवासात मार्गे