नागपूर ग्रामीण: नोकरीचे स्वप्न राहिले अपूर्ण, नोकरीसाठी मुलाखत देऊन भंडारा येथे जात असताना तरोडी पुलावर वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू
Nagpur Rural, Nagpur | Aug 27, 2025
27 ऑगस्ट ला रात्री सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार नोकरीचे स्वप्न डोळ्यात घेऊन भंडारा येथील युवक दुचाकी ने मुलाखतीसाठी...