राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक विभागाने दिव दमन येथे निर्मित मध्ये साठा जो महाराष्ट्रामध्ये बंदी असलेला विक्रीसाठी आणला असता तो पकडला त्यांच्याकडून 25 दारूचे बॉक्स व चार चाकी वाहन जप्त करुन दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती यावेळी राज्य उत्पन्न शुल्क अधीक्षक अभिनव बालुरे यांनी दिली आहे.