उमरखेड: तातर शहा बाबा दर्गा मैदानात आयोजित रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा ; उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे आवाहन
Umarkhed, Yavatmal | Aug 30, 2025
पैगंबर मोहम्मद यांच्या जयंतीचे औचित्य साधून युथ मोमेंट महाराष्ट्र युनिट उमरखेडच्या वतीने उमरखेड शहरातील हजरत तातर शहा...