घनसावंगी: माजी आमदार राजेश टोपे यांच्या घरी गौराईचे पूजन ;टोपे यांनी केला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Ghansawangi, Jalna | Sep 1, 2025
घनसावंगी चे माजी आमदार तथा राज्याचे माझी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या घरी गौराईचे पूजन करण्यात आले याबाबतचा व्हिडिओ...