चाकूर: सेवानिवृत्त बीएसएफ हेड कॉन्स्टेबल राघोजी मोळके यांचे निधन. शासकीय इतमात अंत्यसंस्कार बीएसएफ चाकूर टीम कडून मानवंदना
Chakur, Latur | Sep 8, 2025
सेवानिवृत्त बीएसएफ हेड कॉन्स्टेबल राघोजी मोळके यांचे ६ सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले. वसरणी,...