नैसर्गिक अनुदान घोटाळा : आणखी 4 तलाठी अटकेत आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; न्यायालयाकडून 5 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर.. आतापर्यंत एकूण 24 आरोपींना अटक.. आज दिनांक 23 शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यांमध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या नावावर मिळणाऱ्या शासकीय अनुदानात कोट्यवधींचा अपहार झाल्याच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आणखी चार तलाठ्यांना अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना 5 दिवसांची पोली