पालघर: पालकमंत्री गणेश नाईक यांची ओबीसी हक्क संघर्ष समिती शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेतली भेट
Palghar, Palghar | Sep 4, 2025
ओबीसी हक्क संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने ओबीसी समाजाच्या मागण्या संदर्भात पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांची पालघर...