पंढरपूर: पंढरपूर नगर परिषदेच्या इमारतीतील गळती थांबवण्याचे काम सुरू, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडण्याचा दिला होता इशारा
Pandharpur, Solapur | Aug 12, 2025
पंढरपूर नगर परिषदेच्या इमारतीला लागलेली गळती थांबवण्यासाठी नगर परिषदेकडून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. काही...