कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन मदत करावी, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तहसीलला निवेदन
कोपरगाव तालुक्यात अवकाळी पावसाने अतोनात नुकसान झाला असून शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी कोपरगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे वतीने आज ३० सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते संदीप वरपे उपस्थित होते.