कन्नड: पिशोर येथील अंजना पळशी प्रकल्प शंभर टक्के भरला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 17, 2025
कन्नड तालुक्यातील पिशोर येथील अंजना पळशी प्रकल्प आज शंभर टक्के भरला आहे.प्रकल्प भरताच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा...