यवतमाळ: विश्रामगृह येथे पार पडलेल्या गुरुदेव युवा संघाच्या उपक्रमाने दिव्यांगाच्या घरी उजळली दिवाळी
सदैव दिव्यांगांचे प्रश्न शासन दरबारी मांडणाऱ्या आणि त्यांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या गुरुदेव युवा संघाने यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील उपक्रम राबविला. प्रत्येक दिव्यांगाच्या घरीही दिवाळीचा आनंद पोहोचावा, या उदात्त हेतूने संघाच्या वतीने अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले. दिव्यांगांना अद्यापही शासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळाली नसल्याने त्यांची दिवाळी....