आर्वी: सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन दहशत निर्माण करण्यावर पोलिसांची कार्यवाही.. शिक्षक कॉलनी येथील घटना...
Arvi, Wardha | Nov 9, 2025 सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केल्याची घटना शिक्षक कॉलनी आष्टी येथे घडली असता ..याप्रकरणी पोलिसांनी ८/११/२०२५ ला ०० ५२ ला घडली ..याप्रकरणी आष्टी पोलिसांनी शेख राजिक शेख खलील वय ३१ रा.मस्जिद रोड अंतोरा येथे घडली ..याप्रकरणी आष्टी पोलिसांनी अपराध क्रमांक 365/2025 कलम 4,25 भारतीय हत्यार कायद्यानुसार कार्यवाही करण्यात आली असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली..