नाशिक: नांदगाव बुद्रुक व साकुर गावकऱ्यांच्या सतर्कतेने वाडीवऱ्हे पोलिसांकडून तत्परतेने दरोडेखोरांना अटक
Nashik, Nashik | Aug 23, 2025
नांदगाव बुद्रुक शिवारात शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ७-८ दरोडेखोरांनी रस्ता अडवून वाहनचालकावर हल्ला केला....