चिमूर: भिशी नगरपंचायत चे प्रभाग न्याय आरक्षण जाहीर अध्यक्ष अनुसूचित जातीसाठी राखीव
चिमूर 10 ऑक्टोंबर रोज शुक्रवारला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान मिळालेली प्राप्त माहिती नगरपंचायत भिशी सार्वत्रिक निवडणूक 2025 निवडणूक निर्णय पिटांशीत अधिकारी डॉक्टर संतोष थिटे यांचे अध्यक्ष खालील अप्पर तहसील कार्यालय भिशीच्या तहसीलदार रंगारी व नगरपंचायत भिशीच्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांच्या उपस्थितीत 69 प्रभागांची आरक्षण ईश्वरचिठ जाहीर करण्यात आलेत असून नगराध्यक्ष पद अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आले तेव्हा सर्वांच्या नजरा आता सर्वत्र पक्षाचे सत्ता प्रस्थापित करण्याचे दावे