पुणे शहर: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळ्याची तयारी पूर्ण, पक्ष कार्यालयात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची माहिती
Pune City, Pune | Jun 8, 2025
मंगळवारी पक्षाचा वर्धापन दिनानिमित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तयारी पूर्ण झाली आहे. शरद पवारांच्या...