भोकरदन: शहरातील रफिक कॉलनी, नूतन कॉलनी परिसरात नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी, जनजीवन विस्कळीत
आज दिनांक 28 सप्टेंबर 2025 वार रविवार रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील रफिक कॉलनी नुतून कॉलनी हबीब कॉलनी या परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी गेल्याचे पाहायला मिळाले आहे या पावसाच्या पाण्याने सर्व घरातील साहित्य व घरात गुडघे इतका ले पाणी साचले आहे कारण सकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने ही परिस्थिती आज भोकरदन शहरात पाहायला मिळाली असून संपूर्ण जनजीवन या भागातील विस्कळीत झाली आहे.