कळवण: बेमोसमी पावसाने हिंगवे पाळे खुर्द पाळे बु परिसरात मका सोयाबीन कांद्याचे उळे पिकाचे नुकसान नुकसान भरपाई देण्याची मागणी
Kalwan, Nashik | Oct 30, 2025 कळवण तालुक्यातील हिंगवे पाळेखुर्द पाळेबुद्रुक परिसरात बे मोसमी पावसाने मका सोयाबीन कांद्याचे उळे पिकाचे मोठे नुकसान झाले असून शासनाने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केले आहे .