“गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी एचपीव्ही (HPV) लस अत्यंत सुरक्षित व प्रभावी आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या १४ वर्ष पूर्ण व १५ वर्ष आतिल झालेल्या मुलींना ही लस देऊन त्यांचे भवितव्य सुरक्षित करावे,” असे विनम्र आवाहन करतांना
389 views | Buldana, Buldhana | Mar 22, 2026 📻 Radio Silvercity 89.6 FM, Khamgaon बुलढाणा: जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव सर व अत्ति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले बुलढाणा यांनी HPV लसीकरण मोहिमेबाबत विशेष मुलाखत दिली. ही मुलाखत रेडिओ स्टेशन इन्चार्ज डॉ. सोनाली यांच्या सोबत दि. 18 मार्च 2026 “गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी एचपीव्ही (HPV) लस अत्यंत सुरक्षित व प्रभावी आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या १४ वर्ष पूर्ण 15 वर्ष आतील झालेल्या मुलींनी ही लस टोचून घ्यावी...